Thursday, May 3, 2012

काकडीची कोशिंबीर

स्टेशनच्या बाहेर पडल्यावर काकडीच्या कोशिंबिरीचा वास आला,
दोन क्षण जणू घरीच आहे असा मला भास झाला.
तूप जिर्याच्या फोडणीत मिर्चीची चुरचुर.
घरी कधी जाणार याची मनात हुरहूर...

No comments:

Post a Comment