Sunday, April 29, 2012

एक्सपायरी डेट

एक्सपायरी डेटचा शिक्का हा प्रत्येकावरच असतो,
िवद्न्यानाच्या प्रगतीने आपण पुरते फसतो.
कोणास ठाऊक झाडावरचे पान कधी गळते.
आयुष्याचे अटळ सत्य तेव्हा आपल्यालाला कळते.

No comments:

Post a Comment