रामाचा एकदा होता भलताच रोमँिटक मूड,
विसरून गेला होता तहान आणि फूड,
गेला सीतेकडे आणि म्हणला तिला,
लुटेला हाय लुटेला !!!!!!!
सीता व्ह्सकारून गेली अंगावर,
अहो धनी, आता जाता का कामावर????
आलिया भोगासी असावे सादर,
रात्री पांघरायला साधी नाही चादर...
राम बिचारा साधा भोळा,
गेला सामान करायला गोळा,
लक्ष्मणपण होता त्याच्या बरोबर,
बीकॉझ फोर हीम, ही वॅाझ लाईक फादर...
सीता एकटी घरी झाली होती बोर,
म्हणली जरा IPL चा बघते स्कोर,
खवय्ये आणि पाहून मेजवानी,
आता तोंडाला सुटलाय पाणी...
घरी नाही आहे तूप लोणी,
आजूबाजूला आहेत फक्त प्राणी,
कोक स्टुिडओची लावते गाणी,
हीच सध्याची अभंगवाणी...