Tuesday, June 11, 2013

ती गेली तेव्हा

कवी ग्रेस आणि मंगेश पाडगावकर यांच्या प्रसिद्ध कवितांचं एक वेगळं रूप. मुळ कवितेतल्या दोन ओळी तश्याच ठेवून बाकीच्या ओळी लिहिल्या आहेत . 

ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता,
झाला होता त्या सगळ्या भावनांचा चोथा… 

तिची होती फक्त जग जिंकण्याची आशा,
न उमजली तिला माझ्या प्रेमाची गोड भाषा… 

भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी,
सुरु होयच्या आधीच संपली ती कहाणी … 

अंगणात उभा मी, एकटा, ओलाचिंब,
पानांवरच्या थेंबावर अजूनही तिचेच प्रतिबिंब … 

"येईल का ती परत?" हा एकच विचार होता,
ती गेली तेव्हा रिमझिम, पाउस निनादात होत… 

1 comment: