कवी ग्रेस आणि मंगेश पाडगावकर यांच्या प्रसिद्ध कवितांचं एक वेगळं रूप. मुळ कवितेतल्या दोन ओळी तश्याच ठेवून बाकीच्या ओळी लिहिल्या आहेत .
झाला होता त्या सगळ्या भावनांचा चोथा…
तिची होती फक्त जग जिंकण्याची आशा,
न उमजली तिला माझ्या प्रेमाची गोड भाषा…
भातुकलीच्या खेळामधले राजा आणिक राणी,
सुरु होयच्या आधीच संपली ती कहाणी …
अंगणात उभा मी, एकटा, ओलाचिंब,
पानांवरच्या थेंबावर अजूनही तिचेच प्रतिबिंब …
"येईल का ती परत?" हा एकच विचार होता,
ती गेली तेव्हा रिमझिम, पाउस निनादात होत…
kya baat hai shouna... awesommmeee bro
ReplyDelete