Sunday, July 15, 2012

कांदा...



वाढलेला डॉलर आणि सडलेला कांदा,
सरकार म्हणत, सगळे खुशीत नांदा.
आजीच्या गोष्टीत आता नसतो चांदोबा,
त्याच्या जागी असतो तेवढाच दुर्मिळ कांदोबा.


No comments:

Post a Comment